Home उतर महाराष्ट्र खा. गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिनेस क्लब,श्रीरामपूर यांच्या वतीने लोयोला चर्चला...

खा. गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिनेस क्लब,श्रीरामपूर यांच्या वतीने लोयोला चर्चला बेंचेस भेट

138

आशाताई बच्छाव

IMG_20240227_072408.jpg

खा. गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिनेस क्लब,श्रीरामपूर यांच्या वतीने लोयोला चर्चला बेंचेस भेट
श्रीरामपुर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)
संत इग्नेशियस लोयोलाकर यांच्या पुतळ्याला मनोभावे बंधन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो गायकवाड, सेंट झेवियर्स हायस्कूलचे प्राचार्य फा. टायटस थंगराज, झेवियर्स टेक्निकलचे डायरेक्टर फा.संपत भोसले, श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,
रिमा गोसावी,लिनेस क्लबच्या अध्यक्षा शिवानी शहा, सचिव डाॅ.विणा गंगवाल, खजिनदार डॉ.वंदना बोरा,अर्चना पानसरे, लिनेस क्लबच्या माजी अध्यक्षा डाॅ.शलाका आदिक,खजिनदार डाॅ.वंदना बोरा,रुहीजी शेख,जानव्ही कोटक,प्रांजली होले,मंगल दुशिंग, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे,ॲड समिन बागवान,कामगार नेते जीवन सुरूडे, पत्रकार प्रदिप आहेर, कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, उत्तमराव गायकवाड, ललित गायकवाड, राजू साळवे, लहू खंडागळे, दिपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र त्रिभुवन सर यांनी केले तर आभार कमलाकर पंडित यांनी मानले.

Previous articleवर्धा व अमरावती जिल्ह्यात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले बौद्ध अनुयायांना मोलाचे मार्गदर्शन
Next articleनाथ प्रतिष्ठाणच्या बक्षिस वितरणासाठी जहीर खान येणार परळीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.