Home नांदेड जिजाई इंग्लिश स्कूल सेंटरवर १४२ विध्यार्थी दिले (आय.ए.एस.) श्रेयाची परीक्षा

जिजाई इंग्लिश स्कूल सेंटरवर १४२ विध्यार्थी दिले (आय.ए.एस.) श्रेयाची परीक्षा

140

आशाताई बच्छाव

IMG_20240226_075559.jpg

जिजाई इंग्लिश स्कूल सेंटरवर १४२ विध्यार्थी दिले (आय.ए.एस.) श्रेयाची परीक्षा

मुक्रमाबाद/ प्रतिनिधी बसव्वाप्पा वंटगिरे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील राठोड सर यांचे जिजाई इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रावर श्रेया इंटलिजंट अकॅडमी सर्च परिक्षा (आय.ए.एस.) २०२४ दि.२५ रविवारी सकाळी ११ ते ०२ या वेळेत परीक्षा शांततेत घेण्यात आले या परीक्षेत १५० विध्यार्थी बसले होते त्यापैकी १४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले तर ८ विध्यार्थी अनुपस्थित होते.येथील जि.प.हा.शाळेतील ३,जिजाई इंग्लिश स्कूलचे १०१, कै.शि.मळगे शाळेचे १४,भोसले शाळेचे ३, सरस्वती इंग्लिश स्कूलचे चे ३०, या पाच शाळेतील विद्यार्थी इयत्ता १ली ते ७ वी चे विद्यार्थी परीक्षा दिले केंद्र प्रमुख म्हणून जिजाई इंग्लिश स्कूलचे चे संचालक जी.आर.राठोड सर होते तर पर्यवेक्षक म्हणून मिरगुडे सर , गायकवाड सर,जाधव सर, बिरादार मॅडम,शेख मॅडम, प्रतिक्षा मॅडम, ऋतुजा मॅडम, देशमुख मॅडम, ढगे मॅडम, पांचाळ मॅडम, सेविका एमेकर मॅडम,यांनी काम पाहिले तर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस ठाणे मुक्रमाबाद येथील सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पांचाळ मॅडम व ग्रहरक्षक दलाचे कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात आले होते.

Previous articleबीडच्या शासकीय रुग्णालयात उभारले जाणार स्वतंत्र आय सी यू ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ऑनलाइन भूमिपूजन
Next articleअपेक्षा **************************
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.