Home अमरावती अमरावती येथील मधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्य उपसंचालकांनी केली...

अमरावती येथील मधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी.

18
0

आशाताई बच्छाव

IMG_20240223_075428.jpg

अमरावती येथील मधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हिरवी नेते बांधकाम पूर्ण झालेल्या केंद्रीय लॅब सुरू करण्याचा हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी आरोग्य उपसंचालक डॉ कमलेश भंडारे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन येथील केंद्रीय लॅबची पाहणी केली. त्यामुळे इथे आवश्यक असलेल्या यंत्रसामग्री लवकरच प्राप्त होणार असल्याचे त्यांनी दैनिक युवा मराठा शी बोलताना सांगितले. या लॅबचए उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ७ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ कमलेश भंडारी यांची अकोला येथील आरोग्य उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर डॉ कमलेश भंडारी यांनी पहिल्यांदाच जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा शिल्लक डॉक्टर दिलीप सौंदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिका डॉ सुरेश आसोले यांच्यासोबत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा संदर्भात चर्चा केली. तसेच त्यांनी हिरवी नेते बांधकाम पूर्ण झाले ल्या केंद्रीय लॅबची देखील पाणी केली. राज्यातील चार जिल्ह्याचे प्रयोग तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या केंद्रीय लॅब पैकी ही एक लॅब आहे. या लॅब चे बांधकाम पूर्ण झाले असून, मनुष्यबळ तसेच काही यंत्रसामुग्रीच्या अभावामुळे ही लॅब अजूनही कार्यरत झालेली नाही. ही लॅब कार्यवंतिक झाल्यानंतर रुग्णासाठी२४ तास ही लॅब सुरू राहणार आहे. त्यामुळे ही लॅब कार्यरत करण्याचा अनुषंगाने आरोग्य उपसंचालक यांनी याद्याची पाहणी केली यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री या ठिकाणी मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनेया लेॅब चे उद्घाटन होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र तारीख निश्चित झालेली नाही. सदर माहिती डॉ कमलेश भंडारी उपसंचालक आरोग्य सेवा यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली

Previous articleएसटी आगारात येणार इलेक्ट्रिकल बसेस; तिकीट दरही राहणार आवाक्यात
Next articleशिवसेनेचे हिंदुत्व घरातील चुल पेटवणारे – उध्दव ठाकरेमोताळ्यातील संवाद मेळावा रेकॉर्ड ब्रेक शहराला भगव्या वादळाचे स्वरूप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here