Home नाशिक बैठक व नवनियुक्ती पदाधिकारी सोहळा संपन्न… छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र

बैठक व नवनियुक्ती पदाधिकारी सोहळा संपन्न… छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र

135
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_203931.jpg

बैठक व नवनियुक्ती पदाधिकारी सोहळा संपन्न…
छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र.                           नाशिक,( अँड विनया नागरे प्रतिनिधी)

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे दिनांक २१/०२/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता, नाशिक शासकीय विश्रामगृह येथे छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे बैठक व नवनियुक्ती पदाधिकारी सोहळा आयोजित करण्यात आला होता, या बैठक व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक, उद्योजक शरद (अण्णा) पवार होते.

याप्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद (अण्णा) पवार, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महासचिव व कायदेशीर सल्लागार ऍड. अलका मोरेपाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे कार्यध्यक्ष कैलास बाविस्कर, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महिला आघाडी सरचिटणीस ऍड. विनयाताई नागरे, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी चे प्रदेश संपर्क प्रमुख सौ. पूनमताई सरोदे, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक जिल्हा महिला आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सौ. ललिताताई धोंडगे पदाधिकारी उपस्थित होते.*

*नवनियुक्ती पदाधिकारी सोहळा संपन्न होत असताना नियुक्ती पत्र छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक तथा उद्योजक शरद (अण्णा) पवार यांचा हस्ते देण्यात आले.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक शहर अध्यक्ष पदी ऍड. केतन राजीव कुलथे, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक जिल्हा महिला आघाडी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी श्रीमती. संगिताताई घेगडे, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महिला आघाडी नाशिक शहर अध्यक्ष पदी सौ. डॉ. प्राजक्ताताई जठार/ जगताप, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी रितेश पाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक शहर उपाध्यक्ष दिनेश पाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक शहर सरचिटणीस पंकज सोनवणे, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक शहर उपाध्यक्ष महिला आघाडी पदी सुलभाताई सोनवणे, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक शहर महिला संघटक पदी जयश्री ताई दांडगे याची नियुक्ती पत्र देऊन छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले..

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे नव नियुक्ती पदाधिकारी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleशहरातील अर्धवट व अपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे तीन दिवसात सुरु करा
Next articleगजाननराव काळमेघे यांनी दिले शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here