Home सांस्कृतिक मालेगांवी जय शिवराय ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिव जन्मोत्सव निमित्त शिव...

मालेगांवी जय शिवराय ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिव जन्मोत्सव निमित्त शिव चरित्र वाटण्याचा निर्धार

77
0

Yuva maratha news

IMG_20240219_074047.jpg

मालेगांवी जय शिवराय ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिव जन्मोत्सव निमित्त शिव चरित्र वाटण्याचा निर्धार

संपूर्ण देश भारत साज-या होत असलेल्या शिव जयंती महोत्सव जय शिवराय ग्रुप यांच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबवीला जात असल्याची माहिती जय शिवराय ग्रुप चे अध्यक्ष श्री प्रवीण क्षीरसागर उपाध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिनी शिवचरित्र वाटप करून उत्सव साजरा करण्याची संकल्पना जय शिवराय ग्रुप चे आधार स्तंभ श्री विजयजी लाडके खंबीर नेतृत्व श्री गोपालजी ओढेकर संस्थापक आंशुराजजी राऊत यांच्या पेरणेतून घेऊन मालेगाव शहरातील विद्यार्थ्यांना शिवचरित्र पुस्तके भेट देऊन आणि निराधार व गरीब नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात येऊन साजरा केला जाणार आहे अशी माहिती जय शिवराय ग्रुपचे अध्यक्ष श्री प्रवीण क्षीरसागर यांनी दिली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
कार्याध्यक्ष मोहित शेलार. शुभम ओढेकर.युवा अध्यक्ष ओम गाडेकर. युवा उपाध्यक्ष गौतम कावळे. सेक्रेटरी प्रफुल विलास देवरे. उपसेक्रेटरी भारत माने. खजिनदार महेश सरनाईक. सल्लागार नंदू वानखेडे .विनायक बेडेकर. राम सूर्यवंशी. संतोष पवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले

Previous articleराजेंद्र पाटील राऊत राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित
Next articleसमाजभूषण पुरस्काराने सन्मानित –विनोदजी राक्षे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here