Home मुंबई सुरेश रेवणकर यांचे १५८ वे रक्तदान संपन्न

सुरेश रेवणकर यांचे १५८ वे रक्तदान संपन्न

97
0

आशाताई बच्छाव

IMG_20240219_051018.jpg

सुरेश रेवणकर यांचे १५८ वे रक्तदान संपन्न
युवा मराठा न्यूज
सविता तावरे-मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष श्री. दीपकजी कांबळे व मुख्य कार्यकारी महासचिव श्री. कमलेश शेवाळे (देवा) सर मुबई अध्यक्षा सौ सविता ताई तावरे यांच्या निर्देशानुसार,
भारती फाउंडेशन डोंबिवली चे अध्यक्ष श्री सूर्यकांत पारधे ह्यांनी त्यांची मुलगी भारती चे थेलेस्मिया आजाराने मृत्यू झाले आणि अश्या अजारग्रस्त रुग्णांना रक्त पुरवण्यात होणारे त्रास कुणाला होवू नये म्हणून भारतीचे नावाने संस्था काढून थेलेस्मिया रुग्णांना व इतरांना रक्त मोफत पुरवण्याचे कार्य गेल्या सात वर्षापासून करीत आहे, जे जे महानगर ब्लड बँक आणि लाईफ लाईन ब्लड बँक चे सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शतकवीर रक्त दाता म्हणून आणि उध्दघाटन करण्यासाठी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने सुरेश रेवणकर ह्यांना निमंत्रण मिळाले, त्यांनी ह्या भव्य रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना मार्गदर्शन केले, आणि आपले 48 वी प्लेटलेट्स आणि 110 वे रक्तदान असे स्वतःचे 158 वी रक्तदान केले आणि आपले कार्य आणि आपल्या स्वराज पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार कार संघटनेची माहिती उपस्थित सर्वांना समजावून सांगितले.

Previous articleशेतकरी कन्येच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर
Next articleवृत्तपत्र क्षेत्र मोडीत काढण्याचे केंद्र शासनाचे षडयंत्र थांबवा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here