Home Breaking News नुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत स्नेहसंमेलनल साजरे

नुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत स्नेहसंमेलनल साजरे

177
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20240212-WA0090.jpg

नुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत स्नेहसंमेलनल साजरे

सुदर्शन बर्वे( भगूर शहर प्रतिनिधी ) साला बाद प्रमाणे या वर्षी शिक्षण मंडळ भगुर संचालित नूतन प्राथमिक विद्या मंदिर भगुर या शाळेतील विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम भगुर येथील तुळसा लाँन्स येथे आयोजित करण्यात करण्यात आला होता यात इ
बालवाडी ते इयत्ता ४ पर्यंत च्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला यात अनेक गाण्यांवर मुला- मुलींनी आपले नृत्य सादर करण्यात आले, विद्यार्थी हे रंगबिरंगी वेशभूषेत अगदी दिमाखात दिसुन येत होते काही बालवाडीतील विद्यार्थ्यांचा हा पहिला समारंभ असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हि शाळा नेहमीच प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट दिसून येते यासाठी मोठया प्रमाणावर पंचक्रोशीतील नागरिक तसेच पालक वर्ग उपस्थित असून कार्यक्रमाचा आनंद व्यक्त करताना दिसत होते याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापिका सौ उषा परदेशी मॅडम, नलिनी देशमुख मॅडम, करिष्मा पंठोरे, सुनंदा गायखे,सुरेखा कानवडे,बबन रोंगटे,निवृत्ती तुपे,तृप्ती पावसे,अनुपमा वालझाडे, मीना गोजरे, योगिता गोसावी,सुजाता भागवत,रुपाली वालझाडे,भाग्यश्री मोरे,शिला सोनवणे,जुई शेटे,संदेश पठाडे,कविता गाढवे.. व पालक वर्ग . आदी उपस्थित होते

Previous articleआजचा विद्यार्थी भरकटतोय
Next articleछावा जनक्रांती संघटनेचे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार 2024 जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here