Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथे बंदूक जप्त..

अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथे बंदूक जप्त..

37
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_211651.jpg

अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथे बंदूक जप्त..
————-
दैनिक युवा मराठा.
पीएन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अयोध्या रित्या भरमार बंदुक बाळगणाऱ्या बोरगाव पेठ येथील रहिवासी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली. सुरेश विष्णू नांदणे ( वय 32 बोरगाव पेठ अचलपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेश अवैधरित्या भरमार बंदूक बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.या माहितीच्या आधारावर पथकाने मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. झळकी त्याच्या घरी लाकडी बट व लोखंडी बॅनर असलेले भरमार बंदूक आढळून आली. त्यामुळे त्याला बंद बाळगण्याच्या परवानगी बाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने उडवा उडी चे उत्तर दिले. त्यानुसार त्याला अटक करून बंदूक जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सरमस पुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार ,युवराज मानमोठे ,रवींद्र वह्राडे,स्वप्निल पवार ,सागर नाठे ,शांताराम सोनवणे यांनी केली

Previous articleटोम्पे महाविद्यालयात वीरपत्नी सरस्वती मासोतकर यांची रक्ततुला
Next articleश्रीक्षेत्र गोरक्ष नगर कारवाडी वनसगाव येथे जीवा शिवाचे ऐक्य सांगणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने धर्मनाथ बीज महोत्सवाची सांगता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here