Home उतर महाराष्ट्र आनंद मेळावातून व्यावहारिक ज्ञान मिळते : शेळके

आनंद मेळावातून व्यावहारिक ज्ञान मिळते : शेळके

124

आशाताई बच्छाव

IMG_20240211_160443.jpg

आनंद मेळावातून व्यावहारिक ज्ञान मिळते : शेळके

सोनई,(कारभारी गव्हाणे प्रतिनिधी)-: आनंद मेळाव्यातून मुलांना व्यावहारिक

ज्ञान मिळते. कष्टाची किंम कळते. कुठलाही व्यवसाय कमी दर्जाचा नसतो, असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी केले. येथील आदर्श विद्या मंदिरात आनंद मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. गणेश मूर्तिला श्रीफळ फोडून व पुष्पाजली अर्पण करुन आनंद मेळाव्याला सुरुवात झाली. मुख्याध्यापक श्री खेसमाळसकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दरंदले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक दराडे यांनी केले. आभार श्री. पवार यांनी मानले.

Previous articleखोदकाम करताना आढळली कौंडण्यपूर मध्ये प्राचीन मूर्ती: कौंडण्यपूर येथे अनेक पुरातन वास्तू व साहित्य संपदा.
Next articleटोम्पे महाविद्यालयात वीरपत्नी सरस्वती मासोतकर यांची रक्ततुला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.