Home उतर महाराष्ट्र रस्ते विकास कामांचा आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

रस्ते विकास कामांचा आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

56
0

आशाताई बच्छाव

IMG_20240209_070959.jpg

श्रीरामपूर ,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी )       पिंपळगाव नाकविंदा ते आढळवाडी रस्ता सुधारणा करणे 100 लक्ष, पिंपळगाव नाकविंदा येथे जिल्हा परिषद शाळा खोली बांधकाम करणे 12.30 लक्ष, पिंपळगाव नाकविंदा ते सोंगाळवाडी रस्ता सुधारणा करणे 100 लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार डॉ.किरण लहामटे..हस्ते संपन्न झाला.

यावेळी तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी, राष्ट्रवादीचे नेते मनोजजी मोरे, सचिव प्रशांत धुमाळ, युवक तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, सरपंच लक्ष्मण सोंगाळ, उपसरपंच मारुती काळे, तंटामुक्ती अध्यक्ष बबन आभाळे ,ग्राम. सदस्य नवनाथ जाधव, पोलीस पाटील चंद्रकांत लगड, समाधान कदम, सुभाष बोऱ्हाडे, देवराम काळे, गोरक्षनाथ आभाळे, रामदास लगड, राधाकिसन लगड, नवनाथ लगड, शांताराम लगड, भीमा सदगिर,सुभाष बगणर,पांडुरंग आढळ, गणेश बगणर, प्रल्हाद बोऱ्हाडे, आकाश धुमाळ, जालिंदर काळे, विलास माळवे, मारुती आभाळे, नवनाथ लगड, बाळासाहेब लगड, गणेश मेंगाळ, आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleनि:स्वार्थ प्रेम
Next articleविश्वकर्मा योजना वेबसाईट बंदमुळे लाभार्थी जेरीस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here