Home अमरावती बनावट कागदपत्राच्या आधारे भूखंडाची विक्री. खरेदीवर उभी केली तोतीया महिला! गुन्हा दाखल.-

बनावट कागदपत्राच्या आधारे भूखंडाची विक्री. खरेदीवर उभी केली तोतीया महिला! गुन्हा दाखल.-

52
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_183446.jpg

बनावट कागदपत्राच्या आधारे भूखंडाची विक्री. खरेदीवर उभी केली तोतीया महिला! गुन्हा दाखल.–दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करतेवेळी एक तृतीय महिला उभी करून मूळ मालक असलेल्या महिलेच्या फ्लॅटचा परस्परविहार करण्यात आला. बनावट कागदपत्राच्या आधारावर भूखंडाची विक्री करून फसवणूक करण्यात आल्याची ही घटना घडगे नगर ठाण्याच्या हार्दिक ७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. गणपत भलावी रा. कुह्रा व निलेश ठाकरे रा. राहटगाव. अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या दोघांनी मूड मालक असलेल्या एका महिलेच्या जागेवर दुसरी ला उभे करून बनाव कागदपत्राच्या आधारे त्यांच्या भूखंडाची विक्री केली. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी गाडगे नगर ठाण्यात तक्रार दाखलकेली.१४ सप्टेंबर२०२१ रोजी तो प्रकार घडला होता. येथील एका महिलेने गंगा सावित्री नगर या जागेवर १८८३ चौरस फूट प्लॉट खरेदी केला. शंकर थोरात व सुभाष घुगे यांच्याकडून तो प्लॉट विकत घेतल्यानंतर महिलेने त्या प्लॉटची सहाय्यक निबंध कार्यालयात रिसर्च नोंदणी देखील केली धर्मांच्या काळात ओळखीतील गणपत भरावी या आरोपीने महिलेला त्या प्लॉट बाबत मानसिक त्रास दिला. त्यामुळे महिलेने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात देखील मागितली. खरेदी दस्तावेज करताना खोटेही ओळखपत्रही सुद्धा दिले. दरम्यान काळात गणपत भलावी व निलेश ठाकरे यांनी मूळ मालक असलेल्या महिलेच्या जागेवर आज्ञा स्त्रि उभी केली. तथा महिलेच्या खोट्या स्वाक्षऱ्या व खोटे ओळखपत्र तयार केले तथा महिलेच्या ताब्यात प्लॉटची परस्पर विक्री केली. काही दिवसांनी तो प्रकार महिलेच्या लक्षात आला. तिने साहेब निबंध व तलाठी कार्यालय गाठून चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

Previous articleडॉ. आंबेडकर वसाहतींमध्ये रमाई आंबेडकर जयंती साजरी
Next articleओबीसी एल्गार सभेची पोस्ट टाकणार्‍या शिक्षकावर कारवाई; मग मराठा सभेच्या पोस्ट करणार्‍या 26 शिक्षकांना अभय का?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here