Home उतर महाराष्ट्र भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीरामपूरात मातोश्री रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात

भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीरामपूरात मातोश्री रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात

65
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_075702.jpg

भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीरामपूरात मातोश्री रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)
येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक वार्ड नंबर 2 जय भीम चौक येथे त्याग मुर्ती मातोश्री रमाई आंबेडकर यांच्यी जयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त रमाई च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी उपस्थित भीम गर्जना संघटनेचे रिपाइंचे नेते राजाभाऊ कापसे रिलस्टार प्रदिप थोरात कामगार नेते नागेश भाई सावंत भीम गर्जना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लहानुभाऊ त्रिभुवन शिवसेनेचे सचिन बडदे वंचितचे चरण दादा त्रिभुवन रिपाइंचे सुभाष दादा त्रिभुवन डॉ मच्छिंद्र त्रिभुवन नगरसेवक मुक्तारभाई शहा राष्ट्रवादीचे तोफिकभाई शेख काँग्रेसचे रियाज पठाण भीम पन्थरचे अमोल काळे संजय वाव्हुळ सेवा दलाचे मास्टर सरवर अली भीम गर्जना श्रीरामपूर तालुकाध्यक्ष रफीक शहा तालुका सचिव मुनाफ पिंजारी संजय शिरसाठ सचिन बनसोडे प्रतीक पगारे गौरव पगारे सोनु भोसले अमीन पिंजारी पवण जावळकर रोहित अंकित पगारे कारभरी जगधने . कैलास बर्डे. दिपक जाधव .सुनिल थोरात .विशाल थोरात .अबगर शेख नितीन बोधक. अजय बर्ड संगेत गायकवाड अदि उपस्थित होते

Previous articleDJ मुक्त सोलापूर रोटरी क्लब ऑफ जल सोलापूर तर्फे आयोजन
Next articleक्रांतिकारी संत सेवालाल महाराज जयंती प्रत्येक तांड्यामध्ये जल्लोषात साजरी करा – यश राठोड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here