Home सोलापूर DJ मुक्त सोलापूर रोटरी क्लब ऑफ जल सोलापूर तर्फे आयोजन

DJ मुक्त सोलापूर रोटरी क्लब ऑफ जल सोलापूर तर्फे आयोजन

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_075047.jpg

DJ मुक्त सोलापूर रोटरी क्लब ऑफ जल सोलापूर तर्फे आयोजन
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर जिल्हा

सोलापूर
रोटरी क्लब ऑफ जल सोलापूर तर्फे
असा संकल्प आणून एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहोत. सोलापूर आणि मिरवणुका हे समीकरण झाले आहे. मिरवणूक म्हणजे कर्ण कर्कश आवाज, DJ चा प्रचंड मोठा आवाज, त्यामुळे बहिरेपणा आणि हृदयविकार, मानसिक संतुलन बिघडणारे आजार असे अनेक आजार सोलापूरकरांना होत असतात. त्यामुळे सर्व इतर लोकांचे सोलापूर बद्दलचे मत अतिशय नकारात्मक आहे. शारीरिक, मानसिक, वैचारिक, अध्यात्मिक, मनाला अल्हाददायक, उत्तम आरोग्यासाठी, पंच इंद्रियांना त्रास न देता, ज्ञानसाधना, मनाचा आत्म सन्मान, राखून आपल्या सोलापूरकरांसाठी बौद्धिक व्याख्यानमाला करत आहोत. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर, निरामय सोलापूर, कर्कश्य आवाज मुक्त सोलापूर, होईल. याचा संकल्प करूया
या संकल्पपूर्तीसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ सायं. ६ ते ८ वा.
स्थळ : शिवछत्रपती (रंगभवन), सोलापूर.
व्याख्यानमालेस हजेरी लावावी.तसेच हे व्याख्यान 3 दिवस ठेवण्यात आले आहे.या व्याख्यानमालेस पुढील वक्ते म्हणून
1)श्री. शरद ऋतूतील तांदूळ
विषय : आजची युवा पिढी.
दि. ९ फेब्रुवारी २०२४
2)श्री. गणेश शिंदे
विषय: काळानुसार बदलले पाहिजे.
दि. १० फेब्रुवारी २०२४. 3) श्री. येरजुवेंद्र महाजन
विषय : जगायचं कशासाठी ?
दि. ११ फेब्रुवारी २०२४. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here