Home अमरावती काँग्रेसच्या जंगली डुकरांना झटका देण्याची गरज: भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची...

काँग्रेसच्या जंगली डुकरांना झटका देण्याची गरज: भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची काँग्रेसवर प्रखर टीका.

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_221009.jpg

काँग्रेसच्या जंगली डुकरांना झटका देण्याची गरज: भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची काँग्रेसवर प्रखर टीका.
————–
दैनिक युवा मराठा.
पी.एन . देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.

अमरावती.
भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेले आहे. दिवसा मतदार संघात जंगली प्राण्यांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. यावर बोलताना त्यांनी काँग्रेसची जंगली प्राण्यांची तुलना केली आहे. त्यामुळे नवा भाग पेटण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे डुक्कर घुसतात. त्या डुकरांना झटका लावला पाहिजे अशी टीका डॉ अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर केली आहे. अमरावतीच्या तीवसा शहरात कबड्डी सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी बोंडे उपस्थित होते. त्या यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. रानात जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी झटका मशीन उपलब्ध आहे. सोलर झटका मशीन, डास झटका मशीन उपलब्ध आहेत. या मशीनचा वापर जंगली डुक्कर जंगली झटका मशीन उपलब्ध आहेत. या मशीनचा वापर जंगली डुक्कर, जंगली प्राणी यांच्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी करतात. आता काँग्रेसला झटका देण्याचा वेळ आलेला आहे. अनिल मुंडे म्हणाले-त्याचप्रमाणे या झटका मशीन चा वापर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झटका दिला पाहिजे. दिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्यांनी उध्वस्त केले आहे. ज्याप्रमाणे डान्स सोलर झटका मशीन आहे. त्याचप्रमाणे आता तिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे जे डुक्कर घुसतात, त्यांना झटका लावला पाहिजे तेव्हा कुठे संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. तेव्हाच पूर्ण देशाची प्रगती होणार आहे. या वक्त्यावर आ. यशोमती ठाकूर यांनी प्रतिवत्तर दिलेला आहे की अनिल बोर्डे यांच्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, अनिल मुंडे कायम वाद विवाद करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं, आता त्यांनी काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हटलं, त्यामुळे त्यांची संस्कृती आणि वागणं त्यांच्या या कृतीतून दिसून येत आहे. खासदार डॉक्टर बोंडे हे सुशिक्षित आहे, शिकलेले आहे की नाही ते काही कळायला मार्ग नाही. तुम्ही महिलांचा अपमान करता. तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवते काय? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी खासदार बोंडे यांना केला आहे. गुंडी ना खासदारकीची गिफ्ट मिळाली आहे असे ठाकूर यांनी म्हटले. या आधी आमच्या युवक काँग्रेसने त्यांची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद केली होती. आता अनिल बोंडे हे सिद्ध करत आहेत. खरंच त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे. एका साध्या शेतकऱ्यांच्या पोरांनी त्यांना पाडले. त्यांना जे आज त्यांना खासदारकीची गिफ्ट मिळाले आहे. गीत त्यांना केवळ कॉन्ट्रोव्हर्सी करून मिळाले आहे. दंगली करत, स्वतःसाठी बक्षीस मिळवत असल्याचा गंभीर आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here