Home गडचिरोली सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_082721.jpg

 

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): –येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे.
३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून शेती उत्पादनाला हमीभाव, शिक्षण, नोकरी, रोजगार यासह ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी पायाभूत सुविधांसाठी तोकडी तरतूद करुन गरिबांना गरीब करणारा अर्थसंकल्प मांडला गेला असून या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनतेसाठी अत्यंत निराशाजनक आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

Previous articleसौभाग्य
Next articleनातेसंबंध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here