Home नाशिक टाकळी विंचूर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन‌ मोठ्या उत्साहात साजरा —

टाकळी विंचूर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन‌ मोठ्या उत्साहात साजरा —

130

आशाताई बच्छाव

IMG_20240129_091012.jpg

टाकळी विंचूर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन‌ मोठ्या उत्साहात साजरा —

युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टाकळी विंचूर विद्यालयाच्या प्रांगणात टाकळी विंचूर येथील आदर्श ग्रुपचे विकास भाऊ काळे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी आदर्श ग्रुप चे अशोक मापारी व आदर्श ग्रुपचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी स्कूल कमिटी चे चेअरमन किशोर शेठ केंगे व सर्व सदस्य टाकळी विंचूर च्या सरपंच सौ आश्विनी ताई जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील श्री विलासराव काळे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ शाळेचे माजी विद्यार्थी आदरणीय सर्व पालक टाकळी विंचूर मधील सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक लभडे एस डी सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य स्व राजाराम अप्पा शिंदे यांच्या स्मरणार्थ विद्यालयाच्या प्रांगणात वडाच्या झाडाचे मान्यवरांच्या हस्ते वॄक्षारोपण करण्यात आले .प्रसंगी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सर्वांनी‌ ध्वज प्रतिज्ञा घेवून व कार्यक्रमाच्या शेवटी स्कूल कमिटी चे स्व राजाराम अप्पा शिंदे यांना उपस्थित सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

Previous articleखडक माळेगाव येथे गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा–
Next articleदेगलूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.