Home नाशिक जनता विद्यालयाला यशोन्नती

जनता विद्यालयाला यशोन्नती

122

आशाताई बच्छाव

IMG_20240120_081107.jpg

 

जनता विद्यालयाला यशोन्नती

नाशिक,,,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ):- सी.पी.एस. अॉलंम्पियाड फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर बाह्यपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. ह्या परीक्षेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक -१ शाळेतील एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी एकूण ३३ विद्यार्थ्यांना यशोन्नती मिळाली आहे. यामध्ये १३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, १० विद्यार्थ्यांना रौप्यपदक , १०विद्यार्थांनी कांस्यपदक मिळविले आहे आणि २४ विद्यार्थ्यांची दुसऱ्या राऊंड साठी निवड झाली आहे. या परीक्षेसाठी शाळेतील समन्वयक के.एम.चव्हाण व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एम.एस. पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Previous articleहाडोळी गावच्या पोलीस पाटील पदी वाघाळकर
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.