Home नांदेड हाडोळी गावच्या पोलीस पाटील पदी वाघाळकर

हाडोळी गावच्या पोलीस पाटील पदी वाघाळकर

125

आशाताई बच्छाव

IMG_20240120_080814.jpg

हाडोळी गावच्या पोलीस पाटील पदी वाघाळकर

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पाटील लामकाणीकर
हाडोळी गावच्या पोलीस पाटील पदी. वाघाळकर यांची निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी , मित्रमंडळांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
त्या ठीकाणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष . माधवराव आमृतवाड, माधवराव कुषनुरे , तंटामुक्ती अध्यक्ष दीगांबर लालोंडे , चेतन हाडोळे,हाडोळे सर व गावकरी उपस्थित होते.

Previous articleता.मुदखेड रोहिपिंपळगाव मध्ये झालेल्या घटनेबद्दल भोकर बंद
Next articleजनता विद्यालयाला यशोन्नती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.