Home नांदेड ता.मुदखेड रोहिपिंपळगाव मध्ये झालेल्या घटनेबद्दल भोकर बंद

ता.मुदखेड रोहिपिंपळगाव मध्ये झालेल्या घटनेबद्दल भोकर बंद

149
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_080459.jpg

ता.मुदखेड रोहिपिंपळगाव मध्ये झालेल्या घटनेबद्दल भोकर बंद

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पाटील लामकाणीकर
रोहिपिंपळगाव ता.मुदखेड जि.नांदेड येथील लहान मुलीचे आपहरण करुन हत्या केल्यामुळे भोकर तालुका सर्व पक्षीय व सामाजिक संघटनेच्या वतीने दी.20/1/2024 रोजी भोकर बंद चे निवेदन देतांना. बाळासाहेब पाटील रावणगावकर, घोसेवाड साहेब,आत्रीक पाटील, पवन पाटील लामकाणीकर, आनंद पाटील सिंधीकर,विठ्ठल पाटील धोंडगे,धनराज पाटील मोघाळीकर,राघोबा पाटील कामनगावकर,आनंद ढोले,शंकर पाटील बोरगावकर,सुरेश बील्लेवाड,संतोष आल्लेवाड ,माधवराव पाटील वडगावकर,उमेश पाटील कापसे इतर मान्यवर व कार्यकतॆॅ उपस्थित होते

Previous articleइंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांचे हस्ते फीत कापून संपन्न..
Next articleहाडोळी गावच्या पोलीस पाटील पदी वाघाळकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here