Home नांदेड रोहिपिंपळगाव ता.मुदखेड येथे झालेल्या घटनेचे जाहीर निषेध करुन मा.तहसिलदारांना भोकर येथे निवेदन...

रोहिपिंपळगाव ता.मुदखेड येथे झालेल्या घटनेचे जाहीर निषेध करुन मा.तहसिलदारांना भोकर येथे निवेदन देतांना .युवक काँग्रेस .

162
0

आशाताई बच्छाव

IMG_20240117_210135.jpg

रोहिपिंपळगाव ता.मुदखेड येथे झालेल्या घटनेचे जाहीर निषेध करुन मा.तहसिलदारांना भोकर येथे निवेदन देतांना .युवक काँग्रेस .

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पाटील लामकाणीकर
रोहिपिंपळगाव ता. मुदखेड येथील मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करुन बालिकेवरील अत्याचारांना जाहिर फाशी देऊन बालिकेला न्याय देण्यात यावा.या मागणीसाठी युवक काँग्रेस भोकर च्या वतीने निषेध करुन मा.तहसिलदार साहेबांनमार्फत राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री यांनानिवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित युवक काँग्रेसच जेंबों शिष्टमंडळ उपस्थित होते. युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष: श्री.आत्रिक पाटील मुंगल .तालुका उपाध्यक्ष श्री.धनराज पाटील मोघाळिकर तालुका सचिव गणेश यादव सर, विधानसभा उपाध्यक्ष बालाजी येलपे ,युवक कांग्रेस चे विद्यार्थी तालुका अध्यक्ष विठ्ठल पा.धोंडगे , युवक चे सोशल मिडीया प्रमुख श्रीधर जाधव , सचिव साई पा.येलुरे,शहर उपाध्यक्ष आनंद दादा ढोले, ऋषिकेश स्वामी,योगेश कुरे,खंडेराव पा.जाधव, फारुख भाई शेख,योगेश अक्लवाड,कृष्णा चिल्लेवार,अशोक पाटील,संगपवाड सर, बुद्धेवाड,रावसाहेब पा.जाधव,शरद पा सोळंके,शंकर पा.पवार, आदी. युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here