Home अमरावती कौंडण्यपूर पिठाधीश जगद्गुरु राजेश्वर माऊली यांना जीवे मारण्याची धमकी पत्र.

कौंडण्यपूर पिठाधीश जगद्गुरु राजेश्वर माऊली यांना जीवे मारण्याची धमकी पत्र.

195

आशाताई बच्छाव

IMG_20240114_164558.jpg

कौंडण्यपूर पिठाधीश जगद्गुरु राजेश्वर माऊली यांना जीवे मारण्याची धमकी पत्र.
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती/कौंडण्यपूर
अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील कौंडण्यपूर पिठाची जगद्गुरु राजेश्वर माऊली सरकार यांना धमकी पत्र जिवे मारण्याचे गुमनामी अज्ञात व्यक्तीने पत्र जगद्गुरु राजेश्वर माऊली यांच्या नावे पाठवले. त्या गुमनाम पत्रामुळे चिंतीची बाब झाली असून, त्यांच्या भक्तगणात संतपाची लाट उसळून आलेली आहे. या धमकीपत्राबाबत पोलीस स्टेशन मध्ये भक्तगणांनी सविस्तर लेखी तक्रार केलेली आहे. या धमकी पत्राबाबत जगद्गुरु राजेश्वर माऊली यांनी भक्तगणांना कुठल्याही प्रकारचा तांडव न करता संयम बाळगावे असा संदेश जगद्गुरु राजेश्वर माऊलींनी दिलेला आहे. परमेश्वराने मला धर्म बचाव करतात नियुक्त केलेले आहे. व या कार्यात अनेक आव्हाने येतातच परंतु अशा आव्हानांना मी भीक घालत नाही. मागील पाचशे वर्ष चाललेला संघर्ष नंतर 22 जानेवारीला आयोध्या येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केल्या जात आहे. त्या गोष्टीचा मला आनंद आहे व मला हिंदू असल्याचा गर्व आहे. देशाकरता धर्माकरिता व राष्ट्र करतात माझे जीवन संपूर्ण सोपविली आहे अशा प्रकारच्या धमक्याला मी घाबरत नाही. जगद्गुरु राजेश्वर माऊली यांचे असंख्य भक्तगण असून राजेश्वर माऊली यांचे धर्म बरोबर च समाजकार्यात सुद्धा बोलबाला आहे.

Previous articleगो. सी.टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी यांना मानाचा मुजरा
Next articleसोनंईत आस्था आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.