Home नांदेड तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी करा . युवक काँग्रेस

तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी करा . युवक काँग्रेस

37
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_080415.jpg

तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी करा . युवक काँग्रेस

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पवार
आज युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष: श्री.मा.आत्रिक पाटील मुंगल बेंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी भरती मध्यें झालेल्या घोटाळ्या ची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.आणि दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन. तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले.युवक कांग्रेस चे सर्वं पदाधिकारी यावेळी : तालुका सचिव गणेश यादव तालुका शहर अध्यक्ष: श्रीकांत दरबस्तवार युवक चे शहर अध्यक्ष: सुजित कोंडलवार,सचिव माधव पाटील बोरगांवकर,सचिव नामदेव कोरंटलू,नीळकंठ वर्षेवार संतोष गागदे, ,युवक कांग्रेस चे उपाध्यक्ष मोघाळीचे मा.सरपंच धनराज पाटील, कामनगावचे सरपंच राघोबा पाटील सोळंके, शहर उपाध्यक्ष आनंद दादा ढोले,तालुका युवक उपाध्यक्ष सुनिल पाटील मातुळकर,विद्यार्थी कांग्रेस चे तालुकाध्यक्ष :विठ्ठल पाटील धोंडगे युवक काँग्रेस चे सोशल मिडिया अध्यक्ष श्रीधर जाधव युवक तालुका सचिव साई पाटील येलुरे आदी योगेश हाळदेकर, संदीप येलुरे.युवक कांग्रेस च्या पदाधिकारी व असंख्य कार्यकर्तच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleबेल भांडा- याची उधळण करत यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषनेने माळेगाव यात्रा सुरु
Next articleचोरट्यांनी मोटारसायकल अडवत तलवारीचा धाक दाखवून पाच लाखांची रोकड पळवली ▪️ लोहा शहरातील रात्री आठची घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here