Home जळगाव अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी उत्तम...

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी उत्तम इंगळे यांचे नियुक्ती

144

आशाताई बच्छाव

IMG_20231231_055802.jpg

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी उत्तम इंगळे यांचे नियुक्ती

जळगाव.  नरेंद्र पाटील — जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील प्रवासी उत्तम विठ्ठल इंगळे यांचे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .ही नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे. उत्तम इंगळे मागील पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून आता त्यांनी अंध ,अपंग कर्णबधिर ,मूकबधिर च्या सेवेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी अभिनंदन केलेले असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आलेले आहेत.

Previous articleसोनई महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न
Next articleपहेला ते चिखलपहेला डांबरीकरण रस्त्याची दयनीय अवस्था ,रस्ता तात्काळ दुरुस्त करा –उपसरपंच मनोज शहारे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.