Home नांदेड देगलूर येथे सकल मराठा समाजातर्फे शिवसेना नेते माजी मंत्री तथा आमदार रविंद्र...

देगलूर येथे सकल मराठा समाजातर्फे शिवसेना नेते माजी मंत्री तथा आमदार रविंद्र वायकर यांचा ताफा आडवला.

115

आशाताई बच्छाव

IMG_20231229_075620.jpg

देगलूर येथे सकल मराठा समाजातर्फे शिवसेना नेते माजी मंत्री तथा आमदार रविंद्र वायकर यांचा ताफा आडवला.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

प्रथम समाज नंतर पक्ष, शिवसेना (उ. बा. ठाकरे )पक्षाच्या मेळाव्यात जाणाऱ्या नेत्यांचा ताफा अडवताना सकल मराठा बांधव देगलूर तालुका.आज देगलूर तालुका खुतमापूर या गावी आमदार रवींद्र वायकर तथा माजी मंत्री , बबनराव थोरात नांदेड़ हिंगोली संपर्क प्रमुख सह शिवसेना ( उध्दवजी ) पक्षाचेअनेक नेते खुतमापुर येथे जाहीर सभे साठी जाताना सकल मराठा देगलुर च्या बांधवांनी जय जिजाऊ जय शिवराय आरक्षण आमच्या हक्काच घोषणा देऊन देगलुर येथे अण्णा भाऊ साठे चौक , व होट्टल फाट्याजवळ ताफा आड्वुण सभा घेऊ नये बाबत निदर्शने केली परत पाठवले.

Previous articleदेगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठाच्या संघात निवड.
Next articleलेंडी धरणग्रस्तांच्या लढ्याला व मागण्यांना लवकरच बळ मिळेल-मेधाताई पाटकर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.