Home बुलढाणा युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वप्निल देशमुख यांचा जिल्हाधिकारी यांचे...

युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वप्निल देशमुख यांचा जिल्हाधिकारी यांचे कडून सत्कार

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20231229_073535.jpg

युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वप्निल देशमुख यांचा जिल्हाधिकारी यांचे कडून सत्कार

युवा मराठा न्यूज ब्युरो टीम बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एक लहानसे गाव वानखेड या खेडेगावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वप्नील देशमुख यांची युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मिळालेल्या पदाला न्याय मिळावा म्हणून स्वप्नील देशमुख हे संघटना वाढवणे तसेच जिल्ह्यातील समस्या जाणून घेणे करिता युवा मराठा टीम तसेच युवा मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांचे सह ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, विवेक राऊत तसेच गजानन पाटील ठाकरे , निलेश तायडे, राजु भाऊ वानखेडे, सोबत जिल्हा दौऱ्यावर असतांना जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांची भेट घेऊन शेतकऱ्यांना येत असलेल्या काही समस्ये बाबत चर्चा केली तसेच जेव्हा काही सामान्य नागरिकांना समस्याआल्या असतील त्यावेळेस तहसील अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्यास डायरेक्ट जिल्हाधिकारी साहेबांना फोन केल्यास तात्काळ साहेबांकडून समस्येचे निराकरण होते किंवा साहेब कामात व्यस्त असल्यास फोन घेऊ न शकल्यास स्वतः परत सामान्य व्यक्तीला सुद्धा फोन करून कामाची विचारना करतात असा बऱ्याच वेळ अनुभव आला अशे आपल्या बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेबांचा सर्वांनी मिळून सत्कार केला असुन माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांनी सुद्धा स्वप्निल देशमुख यांची युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Previous articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या भंडारा गोंदिया प्रभारी पदी प्रवीण शेंडे यांची नियुक्ती
Next articleशिवसेनेच्या तालुका संघटक पदी राहुल मेटांगे यांची निवड!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here