Home नांदेड देगलूरचे उद्योजक गुरूराज चिद्रावार यांची स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड.

देगलूरचे उद्योजक गुरूराज चिद्रावार यांची स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड.

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20231221_043301.jpg

देगलूरचे उद्योजक गुरूराज चिद्रावार यांची स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर:येथील तरूण उद्योजक गुरुराज शशिकांतराव चिद्रावार यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली मधील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी नामनिर्देशन करण्यात आले आहे .
सदरील निवड ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रकाश महानवर यांनी केली आहे.
मा.गुरूराज हे देगलूर येथील तरुण उद्योजक आहेत तसेच येथील अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव शशिकांत शेठ चिद्रावार यांचे चिरंजीव आहेत .
या निवडी बद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे सहसचिव सूर्यकांत नारलावार कोषाध्यक्ष विलासशेठ तोटावार कार्यकारणी सदस्य राजुशेठ महाजन, देवेंद्र मोतेवार ,गंगाधरराव जोशी, डॉ. कर्मवीर उन्नग्रतवार रवींद्र आप्पा द्याडे, जनार्दन चिद्रावार, चंद्रकांत नारलावर ,प्राचार्य डॉ.मोहन खताळ उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार,
उप प्राचार्य प्रा उत्तम कुमार कांबळे पर्यवेक्षक एस एन पाटील कार्यालयीन अधीक्षक गोविंद जोशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Previous articleमा श्री मधु गिरगांवकर यांच्या प्रयत्नाने बिलोली येथे एम.आय. डी. सी. मंजूर.
Next articleसमाज क्रांती आघाडीने गट विकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन केले सादर.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here