Home Breaking News अमरावती जिल्ह्यात नाचोना खुर्माबाद येथे कोंबडीच्या वादावरून एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू...

अमरावती जिल्ह्यात नाचोना खुर्माबाद येथे कोंबडीच्या वादावरून एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू तर ३ तीन व्यक्ती गंभीर जखमी

120
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20231220-WA0074.jpg

अमरावती जिल्ह्यात नाचोना खुर्माबाद येथे कोंबडीच्या वादावरून एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू तर ३ तीन व्यक्ती गंभीर जखमी.

———–

दैनिक युवा मराठा

पीएन देशमुख.

अमरावती जिल्हा विभागीय संपादक

अमरावती (दर्यापूर)

अमरावती जिल्ह्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत नाचोना खुर्माबाद येथे तुमच्या कोंबड्या आमच्या घरात येतात व त्या कोंबड्या घाण करून इतर पितर होतात. या वादातून रात्रीच्या आठ वाजताच्या दरम्यान, गुजर परिवार तसेच अंभोरे परिवार घराच्या समोर गप्पा मारत बसले असता, चंदन गुजर वय 3८ यांच्या कोंबड्या अंभोरे यांच्या आवारात घरात घुसत असल्यामुळे व घाण करत असल्यामुळे त्याचा त्रास होत असल्याबाबत गुजर व अंभोरे कुटुंबात वाद निर्माण झाला. या वादाचा पर्याय मृत्युमुखी पाडण्याचा भयानक जीवे मारण्याचा प्रकार घडला . चंदन गुजर च्या घराजवळ राहत असलेले अंभोरे कुटुंबांनी गुजर यांना म्हटले की तुमच्या कोंबड्या आमच्या आवारात येतात व आम्हाला त्रास होतो व तुझ्या कोंबड्या सांभाळून ठेव असे म्हटले या कारणातून वाद निर्माण होऊन शाब्दिक वादाचे पर्यावरण हाणामारीत झाले. चंदन गुजरने घरातून कुऱ्हाड व तलवार आणून अंभोरे कुटुंबेवार सपासप वार केला. गुजर यांनी आपली कार अंभोरे कुटुंबाच्या घराजवळ नेली व अंभोरे कुटुंब बसलेले असताना कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर जाणून बुजून कारणे दे आणि त्यांना घटनास्थळीच तीन जणांना मृत्युमुखी पाळले तर तीन जण गंभीर जखमी झाले आरोपी हा गावात बेकादेशीरपणे दारू विक्री करत असून कायम निश्चित असल्याचा आरोस्थानिक लोकांनी केला आहे. या भीषण अपघातात अंभोरे कुटुंबातील अनुसया अंभोरे, शामराव अंभोरे व अनारकली मोहन गुजर असे तीन जण घटनास्थळीच मृत पावलेल्या मृतकांचे नाव आहेत. तसेच तीन जणांना मागून मागे पुढे गाडी करून किरण जखमींना सर्वांना तातडीने दर्यापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी अंदाजचा त्यातील तिघांना मृत घोषित केले अन्य जखमी असलेले शारदा अंभोरे, किशोर अंभोरे, उमेश अंभोरे यांचा समावेश आहे.तिघांना उपचारासाठी अमरावतीला रवाना केले सदर घटनेची माहिती कळताच खल्लार पोलीस स्टेशन तसे दर्यापूर पोलीस स्टेशनचे अपर पोलीस अधीक्षक विक्रम साडी स्थानिक गुन्हे शाखेच्या पीआय पथक घटनास्थळी पोहोचले सदर आरोपी घटनास्थळावरून गेला त्या आरोपीचा शोध सुरू आहे. अनारकली गुजर अंभोरे कुटुंबासोबत बसला असता त्या सुद्धा कारखान्याची रडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे असे गावकऱ्यांनी सांगितले या घटनेची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी विद्यासगर दावनगावकर
Next articleअनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणा मुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here