Home जालना राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी विद्यासगर दावनगावकर

राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी विद्यासगर दावनगावकर

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20231220_075356.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी विद्यासगर दावनगावकर
जालना, (दिलीप बोंडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लिगल सेल जिल्हाध्यक्षपदी विद्यासागर पंढरीनाथ दानवगावकर यांची जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भातील नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, आपण पक्षाच्या वाढीसाी व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी पक्षाला मोलाचे सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागामध्ये पक्ष संघटन वाढविण्यासाठी कटीबध्द राहावे, असे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी म्हटले असून या नियुक्तीबद्दल श्री. विद्यासागर दानवगावकर यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
——–

Previous articleजालना पीपल्स बँक निवडणूक; पत्रकार विकासकुमार बागडी यांचा अर्ज मंजूर
Next articleअमरावती जिल्ह्यात नाचोना खुर्माबाद येथे कोंबडीच्या वादावरून एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू तर ३ तीन व्यक्ती गंभीर जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here