Home नाशिक अवैध पणे गुटखा विक्री करणारा इसम मुंबई नाका पोलिस ठाण्यात जेरबंद करण्यात...

अवैध पणे गुटखा विक्री करणारा इसम मुंबई नाका पोलिस ठाण्यात जेरबंद करण्यात आला

107
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_190707.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
अवैध पणे गुटखा विक्री करणारा इसम मुंबई नाका पोलिस ठाण्यात जेरबंद करण्यात आला
नाशिक येथील मुंबई नाका पोलिस ठाण्यात १२/१२/२३ रोजी गोपनीय माहिती मिळाली की,एक इसम सुगंधित तंबाखू गुटखा, पानमसाला याची सर्रास पणे विक्री करत आहे सदर माहितीची दखल घेत रेणुका नगर सोसायटी, वडाळा नाका , नाशिक समोरील वॉल कंपाऊंड जवळ अजरोद्दीन हमीद शेख हा इसम (वय३१) असुन याच्या जवळ १५ गोण्या मध्ये १,६४,६२५/- रुपयांचा गुटखा मिळाला त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली
सदरची कामगिरी मा.श्री. संदिप कर्णिक पोलिस आयुक्त,किरण कुमार पोलिस उपायुक्त परिमंडळ १, सिध्देश्वर धुमाळ सहा.पोलिस आयुक्त सरकार वाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि युवराज पतकि,सपोनि सोमनाथ गेंगजे आणि साजिद मन्सुरी, तसेच राजु टेमगर , राजेंद्र नाकोडे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here