Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून परदेशी हँडलर्सच्या माहितीनुसार मॅड्युलवर. NIA च्या धाडी. एका...

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून परदेशी हँडलर्सच्या माहितीनुसार मॅड्युलवर. NIA च्या धाडी. एका तरुणाला घेतले.

87
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_091955.jpg

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून परदेशी हँडलर्सच्या माहितीनुसार मॅड्युलवर. NIA च्या धाडी. एका तरुणाला घेतले.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा एन आय नेधाडी टाकले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मध्ये एन आय ए ने हे छापे टाकले आहेत. यात काही लोकांना ताब्यात घेतले की माहिती समोर आली असली तरी त्याला अधिकृत जर मिळू शकला नाही. एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत राज्यातील अनेक ठिकाणी दहावी टाकण्यात आले आहेत. आयसीस मॅडुल संदर्भात काही दिवसापूर्वी NIA चे धाड सूत्र होते. त्याचाच एक भाग म्हणून या धाडीकडे पाहिले जात आहे. तसेच पुण्यातील गुलटेकडी परिसरात देखीलNIA मोठी छापेमारी सुरू आहे. एल आय ए च्या गुन्ह्यातील आरोपीच्या घरावर छापे मारे करण्यात आली.NIAच्या कर्नाटकातील बेंगलोर मधील पथकाने ही छापेमारी केली आहे. छाप्यात संशयस्पद वस्तू जप्त करण्यात आले आहेत गेल्या आठवड्यात मुंबई पुणे आणि राज्यभरातNIA च्या छापे मारे नंतर आज पुण्यातNIA छापेमारी मारी आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपुरातील तरुण अमरावती येथे बीएससीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता व त्याची वडील अचलपूर शहरात शिक्षक आहेत. पण त्या मुलाची सखोल चौकशी केली असून नागपूर व मुंबईतील येणार च्या पथकाने अचलपूरपरतवाडा येथील सरमसपुरा येथून एन आयच्यापथकाने त्याच्याकडनं काही कागदपत्रे मोबाईल ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अचलपूरच्या या तरुणाचा या ग्रुपमध्ये समावेश आहे ही अन्य कारणावरून एनआयने त्या विकास ताब्यात घेतले होते काय. संपूर्ण चौकशी करून त्या विद्यार्थ्यास सोमवारी चौकशीचा फंडाच उभारला होता. तसेच अमरावती येथून पॅराडाईज कॉलनी येथील एका ठिकाणी चौकशीसाठी भाव घेतलेली आहे परंतु एन आयने कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. दहशतवादी विरोधी एजन्सी म्हणजेच एन आय ए ने १९ ठिकाणी छापे टाकले.ISIs नेटवर्क प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. या १९ ठिकाणी कर्नाटकातील ११, झारखंड मधील ४, महाराष्ट्रातील ३ आणि दिल्लीतील एक ठिकाणचा समावेश आहे. गेल्या आठवड्यातNIA ने राज्यात ४० ठिकाणी छापे टाकून १५ जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकीएकIsIs मॅडमच्या मोरक्या होता. आणि तो या मेडल मध्ये नवीन लोकांची भरती करत आसे. असे तपास संस्थेने सांगितले होते. या धड्याच्या माध्यमातून मिळालेल्या धागेदरचा संबंध आजच्या धाडसी असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here