Home अमरावती राज्यात कारागृहामध्ये २ हजार२३७ पदांना मंजुरी, पण भरती केव्हा.

राज्यात कारागृहामध्ये २ हजार२३७ पदांना मंजुरी, पण भरती केव्हा.

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_065952.jpg

राज्यात कारागृहामध्ये २ हजार२३७ पदांना मंजुरी, पण भरती केव्हा.
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
राज्याच्या कारागृह प्रशासनात सुमारे दोन हजार नवीन पदांना मंजुरी मिळाली आहे. त्या अनुषंगाने ऑक्टोंबर २०२३ मध्ये शासन आदेश देखील जारी करण्यात आला. मात्र, या पदभरती प्रक्रियेबाबत गृह विभागातून कोणत्याही हालचाली होत नसल्याने बेरोजगारिकांनी पद मंजुरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राज्याच्या कारागृहाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गट पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने २ हजार २३७
पदांना नव्याने मंजुरी प्रदान केली आहे. आता नागपूर येथे दिवाळी अधिवेशन होत असताना या पदभरती बाबत गृह विभागातून हालचाली नाही. त्यामुळे या पदभरतीकडे अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार युवकांचे हिरमोड झाल्याचे चित्र आहे. कारागृहा क्षमतेपेक्षा जास्त काही बी बंदिस्त असून एकूण ६ हजार २३७ पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.२हजार२३७ पदांना मान्यता मिळाली आहे. कारागृहात बहुत अच्छा पदे रिक्त असल्यामुळे कारागृहांच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षितेसाठी विषयी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंजूर पदांची त्वरित भरती प्रकरण राबवावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे. विशेष कारागृह महानिरीक्षक १, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक २, मानसशास्त्र ७, मनोविक्रत शास्त्रज्ञ६, उपाधीक्षक ७, वैद्यकीय अधिकारी (वर्ग २ व३)३५, स्विय सहाय्यक/प्रशासन अधिकारी २, कार्यालय अधीक्षक ५, तिरंगा भिकारी (श्रेणी १)४५, तुरंग अधिकारी श्रेणी ११६, मिश्रक२१, वरिष्ठ लिपिक १२, लिंक २१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ७, सुविधा ५६, हवालदार २७७, कारागृह शिपाई १३७०, परिचारक १० असे एकूण रिक्तपद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here