Home नांदेड हाडोळी गावला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार सरपंच माधवराव आमृतवाड यांच्या प्रयत्नाला यश

हाडोळी गावला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार सरपंच माधवराव आमृतवाड यांच्या प्रयत्नाला यश

148

आशाताई बच्छाव

IMG_20231213_063141.jpg

हाडोळी गावला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार सरपंच माधवराव आमृतवाड यांच्या प्रयत्नाला यश

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पवार
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 वर्षातील विभाग स्तरावरील पारितोषिक वितरण आज विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाले. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील हाडोळी ग्रामपंचायतीने विभागातील प्रथम पुरस्कार मिळवला आहे. त्याचे आज मा. आयुक्त साहेब, उपायुक्त बेदमुथा साहेब, साहाय्यक आयुक्त सीमा मॅडम, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आज पर्यंत गेल्या कित्येक वर्षांपासून श्रमदानातून लाखो रुपयांची कामे लोकसहभागातून करण्यात आली .

Previous articleलासलगाव येथे संघर्ष योद्धा स्व. गोपीनाथ मुंडे यांना भाजपा मंडला च्या वतीने अभिवादन— दैनिक युवा मराठा
Next articleग्राहक दिनानिमित्त चाळीसगाव तहसील कार्यालयात 24 रोजी निबंध स्पर्धा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.