Home नांदेड कै. सुर्याजीराव देशमुख बळेगांवकर यांच्या स्म्रुतिदिनानिमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलुर येथे मोफत...

कै. सुर्याजीराव देशमुख बळेगांवकर यांच्या स्म्रुतिदिनानिमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलुर येथे मोफत रोगनिदान शिबिराचे उदघाटन.

105
0

आशाताई बच्छाव

IMG_20231211_084602.jpg

कै. सुर्याजीराव देशमुख बळेगांवकर यांच्या स्म्रुतिदिनानिमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलुर येथे मोफत रोगनिदान शिबिराचे उदघाटन.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

कै. सुर्याजीराव देशमुख बळेगांवकर यांच्या स्म्रुतिदिनानिमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलुर येथे
डॉ. सुनील जाधव यांनी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हे प्रार्थना गीत श्रध्दान्जलि प्रित्यर्थ गाऊन आदरांजली देऊन भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे उदघाटन आमदार जितेश भाऊ अन्तापुर्कर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांनी केले .आमदार जितेश भाऊ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन चंद्रकांत मोरे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप शंकरराव कन्तेवार यांनी केला . आभार सुदेश देशमुख बळेगावकर यांनी मानले. या वेळी प्रमुख अतिथी तहसिलदार राजाभाऊ कदम , बि डी ओ शेखर देशमुख , वैद्यकीय अधीक्षक डॉ नरेश देवणीकर , रमेशराव देशमुख शिळवणीकर , माधवराव मिसाळें सर , अँड प्रितम देशमुख , अँड. रामराव नाईक , मोगलाजी अण्णा शीर्शेट्वार , लक्ष्मीकांतजी पदमवार , अंकुश देसाई देगावकर , मुफ्ती मुख्त्यरोद्दीण साहब , महेश पाटील , बालाजी अण्णा रोयलावार , अविनाश भाऊ निलमवार , जनार्दन भाऊ बिरादार , दिनेश सेठ मुण्गील्वार , बालाजी भाऊ थड्के , अशोक देशमुख दरेगावकर , धोण्डिबाजि कांबळे , राजु पाटील मलकापुरकर , डॉ शिकारे मिलिंद , मछिंद्र गवाले , संजय जोशी , युसुफ मिस्त्री , पत्रकार अनिल कदम सर , सय्यद सर , धनाजी मोरे सर , मंचावर होते . आरोग्य तपासणी साठी डॉ. रूतुराज जाधव न्युरो सर्जन , डॉ मुंडे बिनायक , डॉ किशोर पबीत्वार , डॉ गजानन जंवर , डॉ बाबाराव दारकु , डॉ पंकज राठी , डॉ नितीन जोशी , डॉ उमेश भालेराव , डॉ सुशील राठी , डॉ संजय कदम , डॉ मनीष देशपांडे , डॉ राहूल महाजन , डॉ निलेश भान्गे , डॉ गजानन चौधरी , डॉ मद्नुर्कर बाबुराव , डॉ लटुरिया सतीश , डॉ मुकुंद जोशी , डॉ तुन्गेन्वार राजेंद्र , डॉ संतोष मालपाणी , डॉ रवि अग्रवाल , डॉ विवेक मोतेवार , डॉ. भुमें जनार्दन , डॉ उत्तम इंगोले , डॉ निवृत्ती तेलंग, डॉ प्राप्ति तेलंग , डॉ कपिल पाटील खुत्मापुरकर , डॉ बालूरकर सुनील , डॉ पुजा गायकवाड , डॉ किशोर गुड्पे , डॉ मोना चौडेकर , डॉ. सुनील जाधव , डॉ . मुजीब सर , डॉ लाडके संजय आदी डॉक्टर्स यांनी दोन हजार चारशे नव्वद रुग्ण तपासणी केले .पन्च्याहत्तर रुग्णांचे सी टी स्कॅन केले तर तेरा रुग्णाची एण्डोस्कोपी केली . रुग्णांची रक्त तपासणी , आयुश्मान कार्ड नोंदणी ही यावेळी केली .सर्व रुग्णाची जेवन्याची व्यवस्था केली होती .मंचावरील अतिथी व डॉक्टर्स यांचा सन्मान शिवाजीराव देशमुख , सोनाली देशमुख , सुदेश देशमुख , दिनेश देशमुख , शैलेश देशमुख , सोमेश देशमुख , डॉ आर्या देशमुख आदी बळेगांवकर परिवाराच्या वतीने करण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here