Home जळगाव जळगावात स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर...

जळगावात स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

111

आशाताई बच्छाव

IMG_20231208_064812.jpg

जळगाव ,(योगेश पाटील  विभागीय संपादक )-         स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण अणि माहिती अधिकार संघटना जळगाव यांचे वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक कांबळे साहेब, आणि संघटनेचे राष्ट्रिय मुख्य महासचिव श्री कमलेश शेवाळे देवा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव श्री. योगेश पाटील यांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन निमित्त जळगाव शहरातील बी जे मार्केट समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष साजन पाटील, सहसचिव नरेंद्र पाटील, जळगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख इरफान शेख, जळगाव शहर उपाध्यक्ष मंगेश गवळे, ललित पांडे, विशाल कुमावत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.