Home नांदेड परीक्षा नियंत्रकानी दिली देगलूर महाविद्यालया भेट

परीक्षा नियंत्रकानी दिली देगलूर महाविद्यालया भेट

139

आशाताई बच्छाव

IMG_20231203_193101.jpg

परीक्षा नियंत्रकानी दिली
देगलूर महाविद्यालया भेट

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर:-
अड़त व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी भेट दिली.
विद्यापीठाच्या हिवाळी 2023 पदवी व पदव्यूतर परीक्षेला दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून प्रारंभ झाला आहे.
कॉपीमूक्त परीक्षा केंद्र पाहून परीक्षा व्यवस्थापनाच्या संदर्भात डॉ. दिगंबर नेटके यांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया व समाधान व्यक्त केले आहे.
प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा केंद्रप्रमुख डॉ. के आर सुनेवार व सहाय्यक परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. राजकुमार पोकलवार , प्रा. साईंआकाश रोटे , प्रशांत चव्हाण, अशोक मामीडवार यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी काम पाहत आहेत.

Previous articleप्राणीन फाउंडेशन चा गोरक्षक बंटी पाटील नंदिन अयोध्येसाठी पायी रवाना           
Next articleसरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन वितरक यांचा प्रस्न मांडणार – आमदार यशोमती ठाकूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.