आशाताई बच्छाव
प्राणीन फाउंडेशन चा गोरक्षक बंटी पाटील नंदिन अयोध्येसाठी पायी रवाना मालेगाव ,(संदीप पवार प्रतिनिधी )- 1/12/2023 शुक्रवार ह भ प कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या आशीर्वादाने माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र जायखेडा नगरीतून आयोध्याकडे प्रस्थान प्राणीन फाउंडेशन संस्थापक लेडी सिंघम नेहा दीदी पटेल यांच्या मार्गदर्शनाने व गुरुवर्य संजय जी काका शर्मा यांच्या आशीर्वादाने गोरक्षक बंटी पाटील आयोध्या कडे रवाना 50 दिवसाचा पायी प्रवास करून 22 जानेवारी 2024 आयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या स्थव जिल्ह्यातील पहिला गोरक्षक बंटी पाटील आयोध्याकडे रवाना प्राणीन फाउंडेशन गोरक्षा टीम यांच्याकडून बंटी पाटील यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले जय श्रीराम जय शिवराय जय गोमाता






