Home अमरावती पंकजा मुंडे ना मुख्यमंत्री करेन असे महादेव जानकर यांची भूमिका.म.स.पक्षाची.ची बांधणी करीता...

पंकजा मुंडे ना मुख्यमंत्री करेन असे महादेव जानकर यांची भूमिका.म.स.पक्षाची.ची बांधणी करीता विदर्भात जाळे पसरविणार. ————–

43
0

आशाताई बच्छाव

IMG_20231125_061146.jpg

पंकजा मुंडे ना मुख्यमंत्री करेन असे महादेव जानकर यांची भूमिका.म.स.पक्षाची.ची बांधणी करीता विदर्भात जाळे पसरविणार.
————–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
रा.स. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे अमरावती दौऱ्यावर असून दर्यापूर येथे शेतकरी मेळावाला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते आयोजित पत्र परिषदेत बोलत होते. आम्ही सोबत होतो म्हणून राज्यात भाजपचा सरकार आले. पश्चिम महाराष्ट्र मध्ये भाजपला कोण ओळखत होते अशी टीका जानकर यांनी केली. भाजप छोट्या छोट्या पक्षाला टेकू बनवते आणि हे पक्ष मोठे व्हायला निघाले की खच्चीकरणाचे प्रयत्न केले जाते. राधाकृष्ण विखे पाटील, आशिष देशमुख अशा अनेक नेत्यांना भाजपात आणून भाजप सुद्धा आता काँग्रेसच्या वाट्या निघाली आहे.रा स.पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे. भाजपने आम्हाला लोकसभा आणि विधानसभेला जागा दिली नाही. याचे शल्ल असल्याचे जानकर म्हणाले. लोकसभा विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. अंतिम लढाई काँग्रेस, भाजप विरोधात आहे. ही बाब त्यांनी स्पष्ट केली. पत्र परिषदला काशिनाथ शिंदे,प्रा. रमेश भिसे, अनसर खान, अजित पाटील, अनिल मेश्राम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here