Home अमरावती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे अकोला येथे भारत राष्ट्र समितीचे पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल...

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे अकोला येथे भारत राष्ट्र समितीचे पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल देशमुख यांचा सत्कार.

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20231124_065242.jpg

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे अकोला येथे भारत राष्ट्र समितीचे पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल देशमुख यांचा सत्कार.
—————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती/अकोला.

बी आर एस चे पश्चिम विदर्भ समन्वयक श्री भैय्यासाहेब उर्फ निखिलभाऊ देशमुख यांचे लोक स्वातंत्र मस्त महासंघाचे संस्थापक व अध्यक्ष सन्माननीय श्रीमान संजय बाप्पू देशमुख यांनी भारत राष्ट्र समितीचे अमरावती येथील विदर्भ समन्वयक निखिल देशमुख यांचे अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थित भव्य प्रमाणात यांनी रेस्ट हाऊस अकोला येथे श्री संजय बापू देशमुख यांच्या हस्ते फुल गुच्छ देऊन व शाल श्रीफळ देऊन निखिल देशमुख यांचा सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी अकोला (विदर्भ) येथे बी आर एस चे अनेक कार्यकर्ते रेस्ट हाऊस मध्ये उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here