Home सोलापूर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिराला भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिराला भेट

200

आशाताई बच्छाव

IMG_20231124_063610.jpg

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिराला भेट

सोलापूर जिल्हा Berochip ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

राज्य व केंद्र सरकारच्यावतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणून महायोग्य शिबिराचे आयोजन करणयात आले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांच्या जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच्याच एक भाग म्हणून महायोग्य शिबिराचे आयोजन करणयात आले आहे .उसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.65 एकर परिसर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सर्वजनीक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित महाअयोग्य शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डाॅ.तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे सेवा उपसंचालक डाॅ.राधाकिसन पवार भैरवनाथ
सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजी सावंत आदी उपस्थित होते

Previous articleतुळशी वृंदावन भाविकांसाठी चालू करावे – ग्राहक पंचायतीची मागणी
Next articleलोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे अकोला येथे भारत राष्ट्र समितीचे पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल देशमुख यांचा सत्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.