Home उतर महाराष्ट्र म्हसदीत गणू महाराज यांचा सत्कार संपन्न

म्हसदीत गणू महाराज यांचा सत्कार संपन्न

142

आशाताई बच्छाव

IMG_20231119_063325.jpg

म्हसदी ,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे )-                    दिल्ली येथील विद्युत मंत्रालयातील ऊर्जा दक्षता विभागाचे सचिव माननीय मिलिंद देवरे यांनी म्हसदी येथील ग्रामपुरोहित गरिबांचे कैवारी गुरुवर्य गणू महाराज दीक्षित यांची भेट घेतली. यावेळी गणू महाराजांनी सचिव देवरे व कुंजल देवरे यांचा चांदीची गणपतीची मूर्ती व आहेर देत सत्कार केला.
गणू महाराज गोरगरिबांचे कैवारी आहेत नेते गोरगरिबांसाठी आर्थिक मदत करत असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले. यावेळी देवरे यांनी देखील ग्राम पुरोहित गुण महाराजांचा सन्मान केला याप्रसंगी भैया बेडसे, प्राथमिक शिक्षक नितीन बोरसे, आबासाहेब देवरे, सोशल मीडिया आयटीसी सेलचे अध्यक्ष कुणाल भदाने,सचिन बोरसे मुन्ना देवरे नितीन भदाने, सेंट्रल बँकेचे शाखा अधिकारी नांद्रे साहेब, पोलीस पाटील प्रमोद निकम, युसुफ पिंजारी, विजय अहिरे उपस्थित होते.

Previous articleमराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या पूर्वतयारीची बैठक जालन्यात संपन्न….
Next articleकजवाडे येथे रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.