Home उतर महाराष्ट्र युवा मराठा न्यूजचे राजेंद्र पाटील राऊत यांचा म्हसदीत सत्कार

युवा मराठा न्यूजचे राजेंद्र पाटील राऊत यांचा म्हसदीत सत्कार

215

आशाताई बच्छाव

IMG_20231118_073119.jpg

युवा मराठा न्यूजचे राजेंद्र पाटील राऊत यांचा म्हसदीत सत्कार
म्हसदी,(श्रीहरी बोरसे प्रतिनिधी)- युवा मराठा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी काल म्हसदी गावाला भेट दिल्यावर येथील ज्येष्ठ समाजसेवक ग्रामपुरोहित व अनेक पुरस्काराचे मानकरी दिपक रत्नाकर दिक्षित तथा गणूमहाराज यांनी राजेंद्र पाटील राऊत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला शिवाय युवा मराठा न्यूज चॅनलचे महाराष्ट्र भर सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करुन समाजासाठी सुरू असलेल्या आश्रयआशा फाउंडेशन व युवा मराठा महासंघाचे जनसामान्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या कार्याला भविष्यात आपली निश्चितच मदत व सहकार्य राहील असेही यावेळी गणूमहाराज यांनी सांगितले तर युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत यांना शुभाशीर्वाद देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा बहाल केल्यात. यावेळी युवा मराठाचे म्हसदी प्रतिनिधी श्रीहरी बोरसे उपस्थित होते.

Previous articleचाळीसगाव ग्रामीण अध्यक्षपदी प्रा.सुनिल राजधर निकम तर शहर अध्यक्षपदी नितीन रमेश पाटील
Next articleवंचित बहुजन आघाडीची आलेबेदर परिसरात सभा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.