Home जळगाव चाळीसगाव ग्रामीण अध्यक्षपदी प्रा.सुनिल राजधर निकम तर शहर अध्यक्षपदी नितीन रमेश पाटील

चाळीसगाव ग्रामीण अध्यक्षपदी प्रा.सुनिल राजधर निकम तर शहर अध्यक्षपदी नितीन रमेश पाटील

165

आशाताई बच्छाव

IMG_20231118_071144.jpg

चाळीसगाव ग्रामीण अध्यक्षपदी प्रा.सुनिल राजधर निकम तर शहर अध्यक्षपदी नितीन रमेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- भारतीय जनता पार्टीची जळगाव पश्चिम जिल्ह्याची कार्यकारीणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी मंडल पदाधिकाऱ्यांची नुकतीच घोषीत केली. त्यात चाळीसगाव ग्रामीण अध्यक्षपदी प्रा.सुनिल राजधर निकम यांची पुनश्च तर चाळीसगाव शहर अध्यक्षपदी नितीन रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleचाळीसगावच्या बालकांनी साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती सह्याद्री प्रतिष्ठानने केले कौतुक
Next articleयुवा मराठा न्यूजचे राजेंद्र पाटील राऊत यांचा म्हसदीत सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.