Home अमरावती संतेश्वर ज्ञान सांस्कृतिक भवनात शिव महापुराण कथे पारंपरिक कार्यक्रमात संतांची बैठक पार...

संतेश्वर ज्ञान सांस्कृतिक भवनात शिव महापुराण कथे पारंपरिक कार्यक्रमात संतांची बैठक पार पडली.

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20231108_155504.jpg

संतेश्वर ज्ञान सांस्कृतिक भवनात शिव महापुराण कथे पारंपरिक कार्यक्रमात संतांची बैठक पार पडली.
—————————————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा बिरो चीफ रिपोर्टर.
अमरावती
अमरावती येथे शिव महापुराण कथा छत्रीतला मार्गावर वाचलेले आहे. या कार्यक्रमासाठी सभासद संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भावना बैठक आली. अतिशय महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या. शिव महापुराणस ५ लाख भाविक अंदाज घेतलेला आहे. तसेच या कार्यक्रमाला तयार केलेले पंडित प्रदीप मिश्रा समूह महापुराण कथेसाठी शिवभक्त नवनीत राणा समाजसेवक लपी जाजूदिया आणि संतांच्या सर्व यात्रांमध्ये बैठका आली… कथे एक लाख महिला भव्य कलश आधी जात आहे. वाहकांना जाणण्यासाठी वाहक वाहिनी ठेका देण्याची व्यवस्थाही, पोलीस प्रशासन कडून सहकार्य मिळण्याबाबत त्याचा आढावा घेण्यात आला. वाहनासाठी वाहन तळ 200 एकरात सभामंडप उभारणार असून पंधरा लाख भाविक विविध माध्यमाद्वारे भाविक पंधरा लाखाच्या वर भाविक व भक्तगण लाभ घेणार आहेत खासदार नवनीत राणा, समाजसेवक चंद्रकांत लपिसेट जजो दिया, सुनील राणा, विविध भागातून आलेले संत, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Previous articleटेंभुर्णी ग्रामपंचायत नूतन सरपंच सौ. सूरजाताई बोबडे यांनी घेतला कामाचा आढावा
Next articleसाई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे दिवाळी सण उत्साहात साजरा..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here