Home Breaking News नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्तरावरचा द रिअल लाइफ हीरो पुरस्कार पुरोहित गणू महाराज...

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्तरावरचा द रिअल लाइफ हीरो पुरस्कार पुरोहित गणू महाराज यांना प्रदान करताना विविध देशांतील प्रतिनिधी. गणू महाराज यांना द रिअल लाइफ हीरो पुरस्कार प्रदान

132
0

आशाताई बच्छाव

IMG_20231105_054149.jpg

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्तरावरचा द रिअल लाइफ हीरो पुरस्कार पुरोहित गणू महाराज यांना प्रदान करताना विविध देशांतील प्रतिनिधी.
गणू महाराज यांना द रिअल लाइफ हीरो पुरस्कार प्रदान

म्हसदी( श्रीहरी बोरसे) : युनायटेड नेशन्स डे सेलिब्रेशननिमित्ताने दिल्ली शनिवारी (ता. २८) येथील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लू प्लाझामध्ये म्हसदी येथील पुरोहित गणू महाराज यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा द रिअल लाइफ हीरो पुरस्कार प्रदान करण्यात आला. टांझानियाच्या अॅम्बॅसेडर व उच्च आयुक्ता अनिसा कापुफी, रुसियाच्या प्रतिनिधी एलिझावेता निकिटिना तसेच चिरीलिया सेलामुथू डायरेक्टर ऑफ न्यू दिल्ली, नॅशनल रेडिओ जॉकी आरती मल्होत्रा, डॉ. तिलक आदींच्या हस्ते गणू महाराज यांना सामाजिक कार्याची दखल घेत गौरविण्यात आले. गणू महाराज व उमाकांत देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

Previous articleउद्योजकांच्या प्रगतीवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार खासदार उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन
Next articleचाळीसगावात प्राध्यापकाला संस्थाचालकांकडून मारहाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here