Home उतर महाराष्ट्र ककाणीत युवा प्रतिष्ठाण कडून दुर्गा देवीची उत्साहात सांगता

ककाणीत युवा प्रतिष्ठाण कडून दुर्गा देवीची उत्साहात सांगता

109

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-064417_WhatsApp.jpg

म्हसदी(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे)- साक्री तालुक्यातील ककांणी येथील आदिवासी युवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे नवरात्री उत्सवानिमित्त माता दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त नऊ दिवस दररोज नेहमीप्रमाणे आरती करून सर्व समाज बांधव एकत्र येऊन मनोरंजन करायचे. विविध खेळ खेळून काल विसर्जनाचा दिवस असल्याने काल विसर्जन करण्यात आले. यावेळी एकलव्य चौकातून तर पूर्ण गावात बँडवाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आदिवासी युवा प्रतिष्ठानचे तरुण मंडळी व आदिवासी बांधव. गोकुळ कुवर, जयश सोनवणे, सनी गायकवाड, मंगेश गायकवाड, दादू पवार, रोहित पवार,अजय सोनवणे,अजय अहिरे,सागर मोरे,मंगेश जाधव, बाबाजी सोनवणे, कमलेश ठाकरे, सुनील सोनवणे, आप्पा आहिरे,अंकुश अहिरे, मोतीराम गायकवाड, बंडू माळीचे, महेंद्र अहिरे, गोलेश अहिरे, आदी उपस्थित होते.दरवर्षी संदीप मधुकर बेडसे(नाना). ट्रॅक्टर वाहन मिरवणूकी साठी उपलब्ध करून देतात.आदीवासी युवा प्रतिष्ठान ला कायम मदतीची हात असतो.गोकुळ कुवर यांनी नाना चे आभार मानले.

Previous articleगो. सी. टोम्पे महाविद्यालयात “करिअर कट्टा विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन”
Next articleकोठेकरवाडी येेथे ५ फुटाच्या बिनविषारी धामण जातीच्या सापाला जीवदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.