Home अमरावती सन उत्सवात एसटीतून’लक्झरी’प्रवास, ताफ्यात दाखल होणार नवीन स्लीपर कोच बस.

सन उत्सवात एसटीतून’लक्झरी’प्रवास, ताफ्यात दाखल होणार नवीन स्लीपर कोच बस.

67
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231019-211235_WhatsApp.jpg

सन उत्सवात एसटीतून’लक्झरी’प्रवास, ताफ्यात दाखल होणार नवीन स्लीपर कोच बस.
——————————-
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन
पी एन देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती ते पुणे मार्गावर खाजगी बसला जाणाऱ्या प्रवाशांचे संख्या मोठी आहे जवळपास सर्व ट्रॅव्हल्स मध्ये रोज प्रवासी गर्दी करत असल्याने ट्रॅव्हल्स ने प्रवाशाकडून सव्वा प्रवास भाड आकारुन लुट करत असतात. दसरा दसरा दिवाळीचा सण जवळ असल्याने असल्याने या काळात हा सर्व प्रकार लक्षात घेऊन एसटीने या३० सिटर स्लीपर प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती विभागात आठ नवे स्लीपर कोच बसेसच्या मागणीचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर केलेला आहे आज घडीला पुणे नागपूर आदी विभागात या गाड्या दाखल झाले आहे मात्र अमरावती विभागाला नवीन स्लीपर कोच गाड्यांची सणासुदीचे दिवस तोंडावर असताना प्रतीक्षा आहे पुण्यात वास्तवला असलेले अमरावती आणि विदर्भातील लोकांची संख्या मोठी आहे दरवर्षी दिवाळीत आपल्या गावाकडे येण्याचे असेल तर रेल्वेचे आरक्षण मिळत नाही विमानाचे भाडे प्रचंड असते आणि ट्रॅव्हल्सचे दरही आभाळाला भिडलेले असतात अशी स्थिती दिवाळी संपल्यानंतर अमरावती वरून पुण्याला परत जाताना असते .ज्याने हे परवडत नाही त्यांना नाई लाजाने घरी येण्याचा बेत रद्द करावा लागत असतो मात्र आता एसटीने स्लीपर कोच तसेच प्रवासी वाहतूक सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार ३० सीटर स्लीपर कोच गाड्या पुण्याच्या दापोडी येथील कार्यशाळेत बांधणी केली जात आहे या गाड्यांमध्ये यात ३० होत असून चार्जिंग पॉइंट पाण्याची बाटली ठेवण्याची सुविधा आहे प्रवाशांना लक्झरीचा खील देणार आहे या आठ नव्या कोच्या बसेस अमरावती पुणे मार्गावर चालविल्या जाणार आहेत याकरता विभाग नियंत्रण कार्यालयाने नवीन ८ स्लीपर कोच गाड्यांची मागणी मध्यवर्ती कार्यालयाकडे केलेली आहे पुणे नागपूर या विभागात स्लीपर कोच गाड्या दाखल झालेले आहेत मात्र अद्यापही अमरावती विभागात या नवीन गाड्यांची प्रतीक्षा लागली.

Previous article“देगलूर महाविद्यालय देगलूर मध्ये तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन”.
Next articleपृथ्वीराज उर्फ साई तिरथकर यास विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. ————————
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here