Home नांदेड देगलूरचे युवा नेते धनाजी जोशी यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला.

देगलूरचे युवा नेते धनाजी जोशी यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला.

195
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231012-063132_WhatsApp.jpg

देगलूरचे युवा नेते धनाजी जोशी यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला.

देगलूर प्रतिनिधी, ( गजानन शिंदे )

देगलूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांचा वाढदिवस मित्र परिवारच्या वतीने अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला,धनाजी जोशी हे असे एक व्यक्तीमत्व आहे कि त्यांचे मिश्रण हे पाण्यासारखे आहे कश्यातही टाकले तर ते मिसळते त्याप्रमाणे धनाजी जोशी सर्व धर्म,सर्व पक्षीय मित्र प्रेम त्याच पद्धतीने सांभाळत असतात सर्वांन सोबत मिसळून सामाजिक,राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात ते कार्य करतात ह्याच कार्याच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली ह्या ओळखी मुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हे बॉलिवूड क्षेत्रातील अभिनेत्री अभिनेता व अन्य कलाकरासमवेत राजकीय क्षेत्रातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब,आमदार महेश दादा लांडगे,आमदार निलेश लंके,आमदार प्रा किरण नारायणराव पाटील, आमदार मंगेश कदम ,आमदार राजेश पवार , महाराष्ट्र प्रदेश क्रांग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग च्या अँड पल्लवी रेणके यांच्या समवेत अनेक लोकप्रतिनिधी नी धनाजी जोशी यांना शुभेच्छा पत्राद्वारे शुभेच्छा पाठवून शुभेच्छा दिल्या तसेच नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात धनाजी जोशी यांना शिवसेनेने उपनेते तथा हिंगोली-नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब यांनी धनाजी जोशी यांचा वाढदिवस साजरा केला, देगलूर शहरात धनाजी जोशी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुमित कांबळे मित्र परिवार, चालुक्य कालीन येरगि नगरिचे युवा सरपंच संतोष पाटील मित्र परिवार , भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत दासरवार मित्र परिवार, शेळगाव नगरिचे युवा सरपंच सुरेश मिसाळे मित्र परिवार, भाजपा युवा नेते सचिन पाटील किनीकर मित्र परिवार, वडगावचे पुंडलिक पाटील बिरादार मित्र परिवार, देगलूर ओबीसी संघर्ष समिती देगलूर च्या वतीने खारेगाव नगरिचे युवा माधव भाऊ पंचडे मित्र परिवार, यांच्या वतीने तसेच देगलूर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, व्यापारी, कामगार कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत अनेक जणांनी धनाजी जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Previous articleएकविसाव्या वर्षी सलग अकराव्यांदा स्वेच्छा रक्तदानाचा युवकाचा सामाजीक आदर्श
Next articleपाटण्यात तीन महिन्यात पूल उभारण्याचे आश्वासन…. भाविकांचे जलसमाधी आंदोलन स्थगित..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here