Home नांदेड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मा.मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड ...

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मा.मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड                     

104

आशाताई बच्छाव

IMG-20231010-WA0047.jpg

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मा.मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड                                                     नांदेड,(संजय कोकेंवार ब्युरो चीफ)- आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मा.मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडी नंतर सर्व संचालकांनी भास्करराव पाटील खतगावकर यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. पाटील यांच्या नांदेड येथील निवासस्थानी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हितचिंतक व कार्यकर्ते यांचा शुभेच्छा देण्यासाठी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या घरी दिवसभर गर्दी केली होती.निवड झाल्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की यापूर्वीही मी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा दोन वेळेस अध्यक्ष होतो.तिसऱ्यांदा परत माझी निवड माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी बिनविरोध निवड केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना लवकरच कर्ज देण्यात येईल.असे सांगितले.

Previous articleमुक्रमाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण रथाचे जंगी स्वागत
Next articleसंशयीत आरोपीस चोरीच्या पिकअप वाहनासह अटक…. चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.