Home जळगाव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय पाटील

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय पाटील

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20231008-WA0070.jpg

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील तर जिल्हा सरचिटणीस धनंजय मांडोळे, जिल्हा चिटणीस ऍड प्रशांत पाटील, विवेक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ना गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज जाळकेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणी नुकतीच संपन्न झाली. यावेळी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती बद्दल आमदार तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी अभिनंदन करून पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here