Home नाशिक पत्नी ने मुंलाच्या मदतींने केला पतीचा निर्गुणपणे खूण ।

पत्नी ने मुंलाच्या मदतींने केला पतीचा निर्गुणपणे खूण ।

126
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20231006-WA0040.jpg

पत्नी ने मुंलाच्या मदतींने केला पतीचा निर्गुणपणे खूण । नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथिल रहिवासी मयताची आई मीराबाई ममराज राठोड़ वय वर्ष 56 रा,प्रटोल पंपाजवऴ न्यायडोंगरी यांच्या फिर्यादीवरुन संशियत आरोपी नंबर 1 उषा संजय गायकवाड़ व अल्पवयीन मुलगा दोघांनी मयत संजय गणेश गायकवाड़ यांचा खुण करण्यात आला। आरोपी ना दारु पिवून मारहाण करत असल्यांने याचा राग येवुन अतिशय अमानुष पणे आरोपी नंबर 1 उषा संजय गायकवाड़ ने दिंनाक 5/10/2023 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मयताच्या डोऴयात मिर्ची पुड टाकुन आरोपी नंबर 2 ने नायलान दोरी च्या साय्यांने गऴफास देवुन ठार मारले, नांदगाव पोलिस स्टेशन मध्य गुन्हा रजिस्टर नंबर 433 /2023 भा द वी कलम 302 ,34 प्रमाणे गुंन्हा दाखल, उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मागदर्शनाखाली पोलिस उपनिरक्षक मनोज वाघमारे सह पोलिस नाईक चह्वाण, गोपनीय दत्ता सोनवणे, अनिल शेरेकर भारत कांदऴकर विनायक जगताप पुढिल तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here